१. वर्ष २0२६-२०२७ करिता सर्व वर्गांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधवा. २. ऑनलाईन सुविधा केंद्र महाविद्यालयात उपलब्ध आहे. ३. सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष २0२६-२७ दिनांक १५ जून २0२६ पासून सुरू होत आहे तरी सर्व विद्यार्थ्यानी नियोजित वेळेत महाविद्यालयात तसिकांसाठी उपस्थित राहावे.
इ.बारावीच्या कला,वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरीही सर्व विद्यार्थ्यांनी दि ०५/०६/२०२६ पर्यंत आपली प्रवेश प्रक्रिया पुर्ण करावी.Read More >>
इ.आकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन लिंक .Read More >>

Prof. Kailas Kalkate

Prof. Ravindra Ghodvinde

















