,,सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 7 दिवसीय श्रम संस्कार शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सभा दिनांक 13 डिसेंबर रोजी FYBA च्या वर्गात आयोजित करण्यात आली आहे तरी सर्वांनी तेथे उपस्थित राहणे अनिवार्य आहे............ All students are hereby informed that a 7-day "Shram Sanskar Shibir" is being organized by the National Service Scheme (NSS) Department. A meeting regarding this will be held on 13th December in the FYBA class. Therefore, it is mandatory for all students to be present.
Right To Information