१. वर्ष २0२६-२०२७ करिता सर्व वर्गांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधवा. २. ऑनलाईन सुविधा केंद्र महाविद्यालयात उपलब्ध आहे. ३. सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष २0२६-२७ दिनांक १५ जून २0२६ पासून सुरू होत आहे तरी सर्व विद्यार्थ्यानी नियोजित वेळेत महाविद्यालयात तसिकांसाठी उपस्थित राहावे.
Feedback
Please download and take the print out of the following feedback form and submit to the feedback committee.